राज्यात 16 मार्चपासून सर्वत्र विद्यालय व महाविद्यालय बंद आहेत. लॉकडाउनला दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला आहे आणि सदर लॉकडाउन 17 मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. 17 मे नंतर लोकडाऊन संपेल किंवा सुरू राहील अशी कुठलीही नोटिफिकेशन सरकारकडून आलेले नाही. या सर्व कालावधीत विद्यार्थी जास्त संभ्रमात आहेत. दरम्यान MSBTE चे दोन सरकूलर आले पण ते सरकूलर विद्यार्थ्यांच्या मनातील शंकांचे निरक्षण नाही करू शकले. पेपरात येणारे लेख व युट्युब मध्ये दाखवले जाणारे व्हिडिओ विद्यार्थ्यांच्या संभ्रमात अधिक भर पाडत आहेत. तरी अशा विद्यार्थ्यांच्या अनेक शंका-कुशंका दूर करण्यासाठी इमोशनल हँट च्या टीमने विविध संस्थांच्या अनुभवी प्राचार्य व विभाग प्रमुख यांच्याशी चर्चा करून भविष्यातील संभाव्य परिस्थितीचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे.
खाली आपण जाणून घ्या विद्यार्थ्यांच्या मनातील काही प्रमुख प्रश्न व त्यांची उत्तरे
परीक्षा केव्हा होईल
युजीसी च्या गाईडलाईन नुसार जुलै महिन्यात परीक्षा घेण्याचे सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जर सर्वत्र लोकडाऊन नसेल तर परीक्षा जुलै महिन्यात होऊ शकते.
परीक्षा कशा पद्धतीने होणार ऑनलाईन किंवा ऑफलाईन
MSBTE च्या कार्यक्षेत्रात संपूर्ण महाराष्ट्र असल्यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्याची परिस्थिती लक्षात घेऊनच निर्णय घ्यावा लागेल. तसेच ऑनलाईन एक्झाम साठी लागणारे आयटी इन्फ्रास्ट्रक्चर प्रत्येक संस्थेत उपलब्ध होणे शक्य होत नसल्याने डिप्लोमा ची एक्झाम ऑनलाईन होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे एक्झाम ऑफलाईन पद्धतीने होण्याची शक्यता जास्त आहे.
सबमिशन व क्लास टेस्ट २ चे काय होईल
I scheme मध्ये तीस मार्क पैकी 20 मार्क क्लास टेस्ट २ चे तर दहा मार्क मायक्रो प्रोजेक्ट साठी असतात आणि टर्मवर्कला सेपरेट मार्क्स असतात त्यामुळे सबमिशन होण्याची शक्यता व क्लास टेस्ट २ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
क्लास टेस्ट २ घेण्या ऐवजी फक्त क्लास टेस्ट १ चे मार्क्स कन्सिडर करण्याचा पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहे पण याबाबत MSBTE काय निर्णय घेते याचे भाकीत करणे कठीण आहे.
फर्स्ट इयर व सेकंड इयर ची परीक्षा कॅन्सल होईल का
असे होण्याची शक्यता कमीच राहील कारण अनेक तृतीय वर्षाचे विद्यार्थ्यांचे दुतीय वर्षाचे सब्जेक्ट बॅकलोग राहिल्यामुळे परीक्षा घ्यावीच लागेल. तरी परीक्षा कॅन्सल चा निर्णय झाल्यास पुढच्या वर्षी हे सब्जेक्ट क्लिअर करावे लागतील म्हणून परीक्षा ह्याच वर्षी होणे विद्यार्थ्यांच्या सोयीचे असेल.
डिप्लोमा टू डिग्री ऍडमिशन व सेकंड - थर्ड इयर च्या विद्यार्थ्यांची ऍडमिशन केव्हा सुरू होणार
HRD च्या सरकूलर नुसार नवीन ऍडमिशन ह्या सप्टेंबर महिन्यात होतील तर जुन्या (रेगुलर) ऍडमिशन ऑगस्ट महिन्यात घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
admin@emotionalhaunt.com
कमेंट बॉक्स मध्ये आपणही आपले प्रश्न विचारू शकतात
Thank you sir for clearing our doughts
उत्तर द्याहटवाThank you Sir🙏
उत्तर द्याहटवाThank you sir
उत्तर द्याहटवाThanks sir..
उत्तर द्याहटवाThank you sir for satisfying conclusion..
उत्तर द्याहटवाThank you sir for satisfying conclusion..
उत्तर द्याहटवाThank you sir
उत्तर द्याहटवाGreat initiative sirji
उत्तर द्याहटवाThank you sir 🙏
उत्तर द्याहटवा��
उत्तर द्याहटवाSir जर 2nd year ला collage change करायचे असल्यास,result तर लागेलच !
उत्तर द्याहटवाजर जुलै मध्ये परिक्षा होतील तर निकाल कधी लागेल ?
Ok
उत्तर द्याहटवाSar exam online Hotel ka
उत्तर द्याहटवाSar exam online Hotel ka
उत्तर द्याहटवाशक्यता कमी आहे
हटवाSir but amhi red zone madhe ahot tr amhi paper denyasathi kase jau shaku
उत्तर द्याहटवाMSBTE च्या कार्यक्षेत्रात संपूर्ण महाराष्ट्र असल्यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्याची परिस्थिती लक्षात घेऊनच निर्णय घ्यावा लागेल.
हटवा