नुकतीच महाविद्यालयांमधील स्नेहसंमेलने आटोपली , अशाच एका कार्यक्रमात आजच्या तरुणाईचा अगदी जवळून वेध घेता आला . फॅशन शो हे मोठं आकर्षण असत अशा कार्यक्रमांमध्ये आणि मुलांमध्येही मोठा उत्साह दिसतो . पहिल्याच फेरीत देखण्या तरुणांचा आणि सुंदर ललनांचा झोकात रॅम्प वॉक पार पडला . आता दुसरी फेरी पर्यवेक्षकांच्या प्रश्नोत्तरांची होती , मुलंही प्रश्नांची समर्पक उत्तरे देत होती , एकाला प्रश्न विचारला कि तुमचे आदर्श कोण ? त्याने क्षणाचाही विलंब न करता उत्तर दिले कि .... सर हे माझे आदर्श आहेत मी त्यांची प्रत्येक गोष्ट फॉलो करतो अगदी त्यांची वेशभूषा , केशभूषासुद्धा . आता हे संभाषण ऐकणारी मी मात्र गोंधळात पडले की अरे हे ..... सर कोण , आपण तर त्यांना ओळखत पण नाही जे आपल्या मुलांचे आदर्श आहेत . घरी गेल्यागेल्या आधी गुगल सर्च केलं त...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Ask your question here