मी मोर्चा नेला नाही ही संदीप खरे यांची आठ वर्षे जुनी कविता. हि कविता बुद्धिजीवी माणसाच्या मनातील भाव दर्शवते. बुद्धीजीवी मनुष्य म्हणजे असा मनुष्य की जो त्याचा बुद्धीचा वापर फक्त स्वतःची जीविका चालवण्यासाठी करतो. अशा लोकांना समाजात कुठे काय घडत आहे आणी काय नाही याच्याशी काहीही घेणेदेणे नसते. दुर्दैवाने भारतात अशा लोकांची संख्या जास्त आहे. हे तेच लोक आहेत ज्यांना वाटतं शिवाजी जन्मावा पण शेजारच्या घरात. हे लोक मुकाट्याने सगळे सहन करत असतात. कुठल्याही वादविवादात पडत नाही. संघर्ष करून काही गोष्टी मिळवणे यांना माहीतच नसतात. यांची देशभक्ती फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीलाच बघायला मिळते. देशात आणीबाणी सदृश्य परिस्थिती असून देखील आजही हे लोक शांतच आणि शांतच राहतील. चला तर मग बघुया संदीप खरे यांची मी मोर्चा नेला नाही. मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही मी निषेध सुद्धा साधा, कधी नोंदवलेला नाही भवताली संगर चाले, तो विस्फ़ारुन बघताना कुणी पोटातून चिडताना, कुणी रक्ताळून लढताना मी दगड होउनी थिजलो, रस्त्याच्या बाजूस जेव्हा तो मारायाला देखिल, मज कुणी उचलले नाही नेमस्त झा...
गुगल ने नुकतेच आपल्या गुगल ट्रेंड्स च्या माध्यमातून भारतात सर्वात जास्त सर्च केले गेलेल्या विविध बाबींची सूची जाहीर केली आहे. चला तर मग जाणून घेऊयात सर्वात जास्त लोकप्रिय असेलेल्या ट्रेंडिंग गोष्टी. ओव्हरऑल कॅटेगरीत IPL ने कोविड १९ ला टाकले मागे. Overall 1) Indian Premier League 2) Coronavirus 3) US election results 4) PM Kisan Yojana 5) Bihar election results 6) Delhi election results 7) Dil Bechara 8) Joe Biden 9) Leap day 10) Arnab Goswami राम मंदिर १० नंबर वर News Events 1) Indian Premier League 2) Coronavirus 3) US Presidential Election 4) Nirbhaya case 5) Beirut explosion 6) Lockdown 7) China-India skirmishes 8) Bushfires in Australia 9) Locust swarm attack 10) Ram Mandir जॉय बिडेन, अर्णब गोस्वामी, कनिका कपूर चा बोलबाला Personalities 1) Joe Biden 2) Arnab Goswami 3) Kanika Kapoor 4) Kim Jong-un 5) Amitabh Bachchan 6) Rashid Khan 7) Rhea Chakraborty 8) Kamala Harris 9) Ankita Lokhande 10) Kangana Ranaut नेपोटीसन, सीएए बद्दलही जाणून घेत आहेत लोक ...